ಅರ್ಥ : ज्याच्यापासून लाभ होतो असा.
ಉದಾಹರಣೆ :
शासनाची नवी योजना फलप्रद ठरेल अशी आशा वाटते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : किफायतशीर, फलदायी, फलद्रूप, फलप्रद, लाभकारी, लाभदायक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Giving an advantage.
A contract advantageous to our country.ಅರ್ಥ : कल्याण करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
खरे बोलणे हेच तुझ्यासाठी कल्याणकारी आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इष्ट, उपकारक, कल्याणकारी, लाभदायक, श्रेयस्कर, हितकर, हितकारक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.