ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे.
ಉದಾಹರಣೆ : वतनदार गरीब लोकांना फसवत होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फसवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
धोखा देना।
Give bad advice to.
ಅರ್ಥ : एखाद्याशी कपटाईने वागणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याने मला फसवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, हुलकावणी देणे
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
Be false to. Be dishonest with.
ಅರ್ಥ : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.
ಉದಾಹರಣೆ : शिकार्याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, फसवणे
किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।
Catch with a lasso.
ಸ್ಥಾಪನೆ