ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ फसवणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

फसवणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : फसेल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : नकली मालाची विक्री करून दुकानदार लोकांना फसवतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चकवणे

೨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे.

ಉದಾಹರಣೆ : वतनदार गरीब लोकांना फसवत होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : फसविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

धोखा देना।

यहाँ का पटवारी अनपढ़ किसानों को भटकाता है।
भटकाना, भरमाना

Give bad advice to.

misadvise, misguide
೩. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

ಅರ್ಥ : एखाद्याशी कपटाईने वागणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने मला फसवले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसविणे, हुलकावणी देणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Be false to. Be dishonest with.

cozen, deceive, delude, lead on
೪. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.

ಉದಾಹರಣೆ : शिकार्‍याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, फसविणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।

शिकारी ने पक्षियों को जाल में उलझा दिया।
अरुझाना, उलझाना, फँसाना, फंसाना, फाँसना, फांसना, बझाना

Catch with a lasso.

Rope cows.
lasso, rope
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।