ಅರ್ಥ : नांगराला बसवलेले लोखंडी पाते.
ಉದಾಹರಣೆ :
शिवाजी महाराजांनी सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने पुण्याची जमीन नांगरली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : लाकडाची बनवलेली काळ्या रंगाची लांब व रुंद फळी ज्यावर लिहिले जाते.
ಉದಾಹರಣೆ :
गुरुजी फळ्यावर गणित सोडवत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
लकड़ी का बना हुआ काले रंग का चौकोर फलक जिस पर लिखते हैं।
गुरुजी तख़्ते पर गणित का सवाल लिख रहे हैं।ಅರ್ಥ : शाळा इत्यादींत भिंतीवर असणारा काळ्या रंगाचा चौकोनी दगड ज्यावर खडूने लिहिले जाते.
ಉದಾಹರಣೆ :
फळ्यावर प्रवेशासंबंधी सूचना लिहिल्या आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फलक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
काला पत्थर जो विद्यालय की कक्षा की दीवारों पर लिखने के लिए लगा होता है।
श्यामपट्ट पर रोज़ नया नीति-वाक्य लिखा जाता है।