ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ फलक ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

फलक   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : धातू, दगड किंवा लाकूड इत्यादीपासून बनवलेली पाटी ज्यावर काही लिहिले किंवा काढले जाते किंवा त्या माध्यमाने एखादी सूचना दिली जाते.

ಉದಾಹರಣೆ : गुरूजी फलकावर गणित समजावून सांगत आहेत.
त्याने सर्वांसाठी फलकावर सूचना लिहून ठेवली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

धातु, पत्थर या लकड़ी आदि की बनी हुई वह पटरी जिस पर कुछ लिखा या बनाया जाता है या जिसके माध्यम से कोई सूचना दी जाती है।

गुरुजी बोर्ड पर गणित समझा रहे हैं।
सड़क के किनारे जगह-जगह पर दिग्दर्शक फलक लगे हुए हैं।
पट्ट, फल, फलक, बोर्ड

A flat piece of material designed for a special purpose.

He nailed boards across the windows.
board
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : शाळा इत्यादींत भिंतीवर असणारा काळ्या रंगाचा चौकोनी दगड ज्यावर खडूने लिहिले जाते.

ಉದಾಹರಣೆ : फळ्यावर प्रवेशासंबंधी सूचना लिहिल्या आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : फळा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

काला पत्थर जो विद्यालय की कक्षा की दीवारों पर लिखने के लिए लगा होता है।

श्यामपट्ट पर रोज़ नया नीति-वाक्य लिखा जाता है।
ब्लैकबोर्ड, श्यामपट्ट

Sheet of slate. For writing with chalk.

blackboard, chalkboard
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।