ಅರ್ಥ : ज्याद्वारे काही आदेश दिला जातो ते पत्र.
ಉದಾಹರಣೆ :
सर्व तरुणांनी सैन्यात सामील व्हावे असे आज्ञापत्र राजाने काढले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आज्ञापत्र, फर्मान, हुकूमनामा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी न्यायालय या न्यायिक अधिकारी द्वारा जारी वह पत्र या विधिक प्रलेख जिसके द्वारा किसी को कोई आज्ञा या आदेश दिया जाता हो।
न्यायालय से मिले आज्ञापत्र के अनुसार हमें यह भवन छोड़ देना चाहिए।ಅರ್ಥ : अतिशय चांगला.
ಉದಾಹರಣೆ :
माझी आई उत्तम स्वयंपाक करते.
लेकाचा नुसताच हुशार नाही, फर्डा वक्तासुध्दा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अव्वल, उत्कृष्ट, उत्तम, झकास, फर्डा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो बहुत अच्छा हो।
राम चरित मानस गोस्वामी तुलसीदास की एक उत्तम कृति है।