ಅರ್ಥ : अतिशय चांगला.
ಉದಾಹರಣೆ :
माझी आई उत्तम स्वयंपाक करते.
लेकाचा नुसताच हुशार नाही, फर्डा वक्तासुध्दा आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अव्वल, उत्कृष्ट, उत्तम, झकास, फर्मास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो बहुत अच्छा हो।
राम चरित मानस गोस्वामी तुलसीदास की एक उत्तम कृति है।