ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ फणी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

फणी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

ಅರ್ಥ : पानाच्या आकारासारखे पसरलेले काही जातींच्या सापांचे डोके.

ಉದಾಹರಣೆ : आपल्या संरक्षणासाठी नाग फणा काढतो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : फडा, फण, फणा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कुछ साँपों के सिर का वह रूप जिसमें सिर फैलकर पत्ते के आकार का हो जाता है।

नाग बीन की आवाज सुनकर अपना फन इधर-उधर घुमाने लगा।
फण, फणा, फन, स्फट, स्फटा, स्फुटा

Any body part visible externally.

external body part
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : केस विंचरण्याचे दाते असलेले साधन.

ಉದಾಹರಣೆ : दादाने माझ्यासाठी हस्तिदंती फणी आणली

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कंगवा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

लकड़ी,सींग या धातु की बनी हुई वह चीज़ जिससे सिर के बाल झाड़ते हैं।

सीता कंघी से अपने बाल झाड़ रही है।
कंघा, प्रसाधनी, शाना

A flat device with narrow pointed teeth on one edge. Disentangles or arranges hair.

comb
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : ज्यात दोरे ओवतात अशी,कापड विणण्यासाठी वापरली जाणारी चौकट.

ಉದಾಹರಣೆ : फणी बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी ताराची असते

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मगाची फणी

ಅರ್ಥ : फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह.

ಉದಾಹರಣೆ : वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुच्छ, घड, घोस, झुबका, फडी

೫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट.

ಉದಾಹರಣೆ : विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मागाची फणी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जुलाहों का एक औजार जिससे वे तागे कसते हैं।

बुनाई करते समय जुलाहा बार-बार कंघे से तागे को कस रहा था।
कंघा, फन्नी, बय, बैसर, बौला

Any of several tools for straightening fibers.

comb
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।