ಅರ್ಥ : फडफडण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
डाव्या डोळ्याचे फडफडणे शुभ मानले जाते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पंख, जाड कागद, सूप इत्यादींचा फडफड असा आवाज होणे.
ಉದಾಹರಣೆ :
मांजर पिंजर्यात शिरताच कोंबड्या फडफडल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :