ಅರ್ಥ : शेतात तयार झालेले पण न कापलेले पीक.
ಉದಾಹರಣೆ :
खूप पाऊस आल्याने उभे पीक जमीनदोस्त झाले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उभे पीक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विशिष्ट कृती चालली आहे असे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड पडून विजयी मल्लाला बक्षिसे दिली जात.