ಅರ್ಥ : मागच्या पुढच्या वा सभोवतालच्या गोष्टी,घटनांशी जुळणारा.
ಉದಾಹರಣೆ :
कोणत्याही परिस्थितीत सुसंगत वागणे हे एक कौशल्य आहे.
चायनीजबरोबर गार्लीक ब्रेडची जोडी फक्कड जमते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुरूप, उचित, योग्य, साजेसा, सुसंगत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Suitable for a particular person or place or condition etc.
A book not appropriate for children.ಅರ್ಥ : लोकास न जुमानता स्वतंत्रपणे वागणारा.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या घटनेनंतर तो अगदीच फक्कड झाला आहे.