ಅರ್ಥ : भाग्याला किंवा दैवाला महत्त्व देणारी किंवा भाग्यावर अवलंबून राहणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
आजच्या विज्ञान युगातदेखील दैववादींची कमतरता नाही आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दैववादी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भाग्य को महत्व देनेवाला या भाग्य पर ही आश्रित रहनेवाला व्यक्ति।
आज के कर्म प्रधान युग में भी भाग्यवादियों की कमी नहीं है।Anyone who submits to the belief that they are powerless to change their destiny.
determinist, fatalist, predestinarian, predestinationistಅರ್ಥ : मनुष्याचे सुखदुःख, यशापयश इत्यादी प्रयत्नसाध्य नसून नशिबावर अवलंबून आहेत असे मानणारा.
ಉದಾಹರಣೆ :
दैववादी माणसे प्रयत्न न करता दैवावर विसंबून स्वस्थ बसतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दैववादी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भाग्य को महत्व देनेवाला या भाग्य पर ही आश्रित रहनेवाला।
आज के कर्म प्रधान युग में भाग्यवादी व्यक्ति को कभी-कभी पछताना भी पड़ता है।