ಅರ್ಥ : प्राप्त होणे किंवा मिळणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पदरात पडणे, पदरी पडणे, मिळणे, सापडणे, हस्तगत होणे
ಅರ್ಥ : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
ಉದಾಹರಣೆ :
मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मिळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।