ಅರ್ಥ : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
रामाने वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी वनात गमन केले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गमन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : प्रवासात निघण्याच्या वेळी शुभ मुहूर्त नसल्यास त्या आधीच्या शुभवेळी शेजार्याच्या घरी राहून नंतर प्रवासाला निघणे.
ಉದಾಹರಣೆ :
गावाला जाण्या आगोदर तिने प्रस्थान ठेवले