ಅರ್ಥ : विस्तारित करणे.
ಉದಾಹರಣೆ :
कित्येक देशांत बौद्धांनी बुद्ध धर्माचा प्रसार केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पसरवणे, पसरविणे, वाढवणे, वाढविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
परिमाण या विस्तार में अधिक करना या विस्तारित करना।
बौद्धों ने बौद्ध धर्म को कई देशों में फैलाया।Distribute or disperse widely.
The invaders spread their language all over the country.