ಅರ್ಥ : प्रवाह म्हणून असलेला किंवा वाहणारा.
ಉದಾಹರಣೆ :
तिने वाहत्या पाण्यात हात बुडवला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाहता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वाहत्या प्रवाहासारखा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे ओघवते भाषण ऐकून सारा श्रोतावर्ग भारावून गेला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धारा के रूप में बिना रुके आगे बढ़ने या चलने वाला।
श्रीमती मल्लिक धारा प्रवाह भाषण देती हैं।