ಅರ್ಥ : ज्याने सत्यता सिद्ध करता येते अशी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
माकड माणसांचे पूर्वज होते या विधानाला पुरावा काय?
स्वतःवरचे आरोप खोडून काढण्यासाठी रामने पुरावा सादर केला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any factual evidence that helps to establish the truth of something.
If you have any proof for what you say, now is the time to produce it.ಅರ್ಥ : सिद्ध करणारी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
वकील सिद्धता शोधत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सामाजिक व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणावर मान्यता लाभलेले.
ಉದಾಹರಣೆ :
तो सध्या प्रमाण मराठीचे व्याकरण लिहितो आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसे सामाजिक व्यवहार के लिए बड़ी मात्रा में स्वीकृति मिली हो।
वह अब प्रामाणिक हिंदी का व्याकरण लिख रहा है।