ಅರ್ಥ : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परिक्रमण, परिक्रमा, परिभ्रमण, फेरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.ಅರ್ಥ : देव, ब्राम्हण इत्यादींच्या भोवती उजवीकडून डावीकडे घातलेली फेरी.
ಉದಾಹರಣೆ :
मी रोज रामाच्या प्रतिमेच्या तीन प्रदक्षिणा घालते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी स्थान, मंदिर, मूर्ति या पूजनीय व्यक्ति की परिक्रमा।
वह प्रतिदिन राम की मूर्ति की प्रदक्षिणा करती है।A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.ಅರ್ಥ : एक वेळेचे गोलाकार फिरण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेरे मारतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फेरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :