ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ प्रत्यय ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

प्रत्यय   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

ಅರ್ಥ : नाम व धातू यांस विशेष अर्थ उत्पन्न करण्यासाठी त्यांना जोडून येणारी अक्षरे.

ಉದಾಹರಣೆ : राम या शब्दाला ला हा प्रत्यय लागून रामाला हे पद बनते


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

व्याकरण में वे अक्षर जो किसी धातु या मूल शब्द के अंत में लग कर उसके अर्थ में कोई विशेषता लाते हैं।

सुन्दर के साथ ता प्रत्यय लगा कर सुन्दरता बनता है।
परसर्ग, प्रत्यय

An affix that is added at the end of the word.

postfix, suffix
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

ಅರ್ಥ : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.

ಉದಾಹರಣೆ : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पडताळा, प्रचिती, प्रतीती, प्रत्यंतर

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।