ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ प्रत्यक्ष ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

प्रत्यक्ष   विशेषण

ಅರ್ಥ : संभाव्य वा कल्पित नव्हे तर ज्याला खरोखर अस्तित्व आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : अपेक्षित कामगिरी आणि प्रत्यक्ष कामगिरी ह्यांत नेहमीच फरक पडतो.

೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : डोळ्यासमोर होणारा.

ಉದಾಹರಣೆ : शिक्षकांने विद्यार्थ्याला प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर निबंध लिहायला सांगितला.
ही घटना माझ्या डोळ्यासमोरील आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : डोळ्यादेखतचा, डोळ्यासमोरील


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

आँखों के सामने वाला।

शिक्षक ने छात्रों को प्रत्यक्ष घटना पर आधारित एक निबंध लिखने को कहा।
अन्वक्ष, अपरोक्ष, नयनगोचर, प्रत्यक्ष, समक्ष, साक्षात, साक्षात्

Clearly revealed to the mind or the senses or judgment.

The effects of the drought are apparent to anyone who sees the parched fields.
Evident hostility.
Manifest disapproval.
Patent advantages.
Made his meaning plain.
It is plain that he is no reactionary.
In plain view.
A palpable lie.
apparent, evident, manifest, palpable, patent, plain, unmistakable

प्रत्यक्ष   क्रियाविशेषण

೧. क्रियाविशेषण / स्थानदर्शक

ಅರ್ಥ : एखाद्याच्या वस्तूच्या पुढे.

ಉದಾಹರಣೆ : ही घटना माझ्या समक्ष घडली.
अपराधी न्यायाधीशाच्या समोर उभा आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : देखत, सन्मुख, समक्ष, समोर, सामोरा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी के सम्मुख।

यह घटना मेरे सामने घटी।
अपराधी न्यायधीश के सामने उपस्थित हुआ।
अग्रे, अन्वक्ष, अभिमुख, आगल, आगला, आगे, दरपेश, पेश, रू-ब-रू, रू-बरू, रूबरू, समक्ष, सम्मुख, सामने

At or in the front.

I see the lights of a town ahead.
The road ahead is foggy.
Staring straight ahead.
We couldn't see over the heads of the people in front.
With the cross of Jesus marching on before.
ahead, before, in front
೨. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

ಅರ್ಥ : इकडे तिकडे न करता.

ಉದಾಹರಣೆ : त्यांनी सरळ तुमचा उल्लेख नाही केला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सरळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

इधर-उधर किए बिना।

उन्होंने आपका सीधे ज़िक्र नहीं किया।
प्रत्यक्ष, सीधा
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।