ಅರ್ಥ : निश्चित आकारयुक्त आकृती.
ಉದಾಹರಣೆ :
स्थापनेसाठी त्याने गणपतीची सुंदर मूर्ती बनवली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A sculpture representing a human or animal.
statueಅರ್ಥ : मानसिक चित्र अथवा कल्पना.
ಉದಾಹರಣೆ :
राजकारणी लोक लोकमानसातील आपल्या प्रतिमेला फार जपतात
ಅರ್ಥ : शब्दांनी काढलेले संवेदनात्मक चित्र.
ಉದಾಹರಣೆ :
बोरकरांच्या कवितेतील प्रतिमांचा तो अभ्यास करतो आहे
ಅರ್ಥ : धातू, पाषाण इत्यादीवर कोरलेली आकृती.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या नाण्यावर घोड्याची प्रतिमा कोरलेली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चित्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धातु,पत्थर आदि पर उत्कीर्ण की गई प्रतिमा।
एलोरा की गुफाओं में बहुत सारी प्रतिमाएँ हैं।A sculpture representing a human or animal.
statueಅರ್ಥ : धातु, पाषाण इत्यादीकांवर कोरलेली देवादिकांची मूर्ति.
ಉದಾಹರಣೆ :
आज मंदिरात लक्ष्मीच्या प्रतिमेची स्थापना केली जाणार.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A material effigy that is worshipped.
Thou shalt not make unto thee any graven image.