ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ प्रचंड ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

प्रचंड   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

ಅರ್ಥ : प्रमाणाने जास्त असलेला.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अगाध, अतिशय, अधिक, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी

೨. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

ಅರ್ಥ : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.

ಉದಾಹರಣೆ : धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड

೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : खूप जास्त किंवा तीव्र.

ಉದಾಹರಣೆ : मला प्रचंड ताप आला होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कमालीचा, भयंकर, भयानक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बहुत तीव्र या तेज़।

वायु के प्रचंड वेग से हृदय काँप उठा।
ज़ोर का, ज़ोरदार, जोर का, जोरदार, झंझा, प्रचंड, प्रचण्ड, भीषण

Intensely or extremely bad or unpleasant in degree or quality.

Severe pain.
A severe case of flu.
A terrible cough.
Under wicked fire from the enemy's guns.
A wicked cough.
severe, terrible, wicked
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।