ಅರ್ಥ : उभे राहणे, उठणे.
ಉದಾಹರಣೆ :
सुधारकांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
योग्य नियोजनावरच राष्ट्राचा विकास अवलंबून आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अभ्युदय, उत्कर्ष, उन्नती, विकास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.ಅರ್ಥ : वाढणे अथवा विकसित होणे ह्याची क्रिया अथवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास हा जन्मापासून पाचव्या वर्षापर्यंत सर्वाधिक होतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.