ಅರ್ಥ : एखाद्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर होणारा उद्भव.
ಉದಾಹರಣೆ :
गावात हिवतापाचा प्रकोप झाला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अनावर संताप किंवा क्रोध.
ಉದಾಹರಣೆ :
देवीच्या प्रकोपामुळे गावात साथीचे रोग आले असा एक समज जनमानसात आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :