ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.
ಉದಾಹರಣೆ : आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते. बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अध्याय, धडा, पाठ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
ग्रन्थ, पुस्तक आदि का खंड या विभाग जिसमें किसी विषय या उसके विशेष अंग का विवेचन हो।
ಅರ್ಥ : व्यवहार किंवा विवादाची गोष्ट किंवा विषय.
ಉದಾಹರಣೆ : तुम्ही कशाला या मामल्यात लक्ष घालताय?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाब, भानगड, मामला, मामलात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
व्यवहार या विवाद की बात या विषय।
A vaguely specified concern.
ಸ್ಥಾಪನೆ