ಅರ್ಥ : हातापायांनी पाणी तोडून नदी वगैरेतून जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाळ्यात मुले गावच्या नदीत पोहतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Travel through water.
We had to swim for 20 minutes to reach the shore.ಅರ್ಥ : पोहण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
जलतरण हा विलोभनीय आणि पदकांचा खजिना जमा करण्याचा हुकमी क्रीडा प्रकार मानला जातो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जलतरण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :