ಅರ್ಥ : मळलेल्या कणकेची गोळी लाटून व शेकून तयार केलेला खाद्यपदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने डब्यात चपाती भाजी आणली होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चपाती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बैलाच्या गळ्याखालचा सुटलेला भाग.
ಉದಾಹರಣೆ :
मालकाने पोळीवरून हात फिरवला.