ಅರ್ಥ : मुख्यत्वे पोलंड येथे बोलली जाणारी एक भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
ह्याला पोलिश येते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोलिश भाषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The Slavic language of Poland.
polishಅರ್ಥ : पोलंड ह्या देशाचा निवासी.
ಉದಾಹರಣೆ :
बहुतेक पोलिश हे मध्यम उंचीचे, गौरवर्णीय असून त्यांचे डोळे करडे किंवा निळे असतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पोलैंड देश का निवासी।
उस पोलिश से देश वापस लौटने के बाद फोन पर बातचीत हुई।A native or inhabitant of Poland.
poleಅರ್ಥ : पोलंड ह्या देशाशी संबंधित किंवा पोलंड ह्या देशाचा.
ಉದಾಹರಣೆ :
आजही पोलिश समाजावरील चर्चचा प्रभाव महत्त्वाचा मानला जातो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पोलीश ह्या भाषेचा वा पोलिश ह्या भाषेशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
सोलावे शतक हे पोलिश साहित्यातील सुवर्ण शतक होय.