ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पोत ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पोत   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.

ಉದಾಹರಣೆ : बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बत्ती, वात


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कपड़े की वह धज्जी जो घाव में मवाद सोखने के लिए रखी जाती है।

चिकित्सक उसके घाव में बत्ती डाल रहा है।
बत्ती, बाती, वर्तिका

Any piece of cord that conveys liquid by capillary action.

The physician put a wick in the wound to drain it.
wick
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : स्त्रियांच्या गळ्यातील माळ.

ಉದಾಹರಣೆ : लग्न झालेल्या बायका काळी पोत घालतात.

೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : अनेक चिंध्या गुंडाळून केलेला भुत्याचा काकडा.

ಉದಾಹರಣೆ : गोंधळाच्या वेळी रात्रभर पोत तेवत ठेवतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

फटे-पुराने कपड़ों को लपेटकर जलाने के लिए बनाई वस्तु।

पूरी रात पोत जलता रहा।
पोत
೪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : वस्त्र ज्या धाग्याने विणलेले असते त्या धाग्यांचा मऊपणा अथवा भरडपणा.

ಉದಾಹರಣೆ : या कापडाचा पोत मऊ आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कपड़े की बुनावट।

इस कपड़े का पोत मुलायम है।
पोत
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।