ಅರ್ಥ : बरगडीखालचा आणि कंबरेच्या वरचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या पोटावर मार बसला
ಅರ್ಥ : अन्नपचनाचे स्थान.
ಉದಾಹರಣೆ :
पोटात पाचक रस स्रवू लागले की भूक लागते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An enlarged and muscular saclike organ of the alimentary canal. The principal organ of digestion.
breadbasket, stomach, tum, tummyಅರ್ಥ : वस्तूचा फुगीर वा बाहेर आलेला भाग.
ಉದಾಹರಣೆ :
घागरीच्या पोटावर नक्षी काढली
ಅರ್ಥ : पोटाचा तो भाग जेथे तीन वळे पडतात.
ಉದಾಹರಣೆ :
बाळाच्या पोटावर मोठा तीळ आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :