ಅರ್ಥ : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ :
वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोचवणे, पोहचवणे, पोहोचवणे, पोहोचविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Cause to come into a particular state or condition.
Long hard years of on the job training had brought them to their competence.