ಅರ್ಥ : वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्या जागेवर नेऊन सोडणे.
ಉದಾಹರಣೆ :
दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोहोचते करणे, पोहोचवणे
ಅರ್ಥ : एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ :
वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोचविणे, पोहचवणे, पोहोचवणे, पोहोचविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Cause to come into a particular state or condition.
Long hard years of on the job training had brought them to their competence.