ಅರ್ಥ : बांधीव लहान तळे.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाळ्यात पोखरणी भरली की मुले त्यात पोहायला जातात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोखरिणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा.
ಉದಾಹರಣೆ :
गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुष्कर