ಅರ್ಥ : मनात घाबरून वरवर संताप दाखवून दिली जाणारी धमकी.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या पोकळ धमकीला घाबरणार नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बेगडी धमकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मन में डरते हुए ऊपर से प्रकट किया जानेवाला बनावटी क्रोध या इसी प्रकार दी जानेवाली धमकी।
हम तुम्हारी गीदड़ भभकी से डरनेवाले नहीं।