ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : पाणी पिण्याचे उभट भांडे.
ಉದಾಹರಣೆ : रोज दहा ग्लास पाणी प्यायल्यास पोटाचे विकार होत नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ग्लास, जांब, जाम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
पानी, दूध आदि पीने का एक गोल और लंबोतरा बर्तन।
ಅರ್ಥ : आकाराने लहान असे फुलाच्या आकाराचे भांडे.
ಉದಾಹರಣೆ : दोन फुलपात्र भरून साखर आण.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जांब, जाम, फुलपात्र
ಅರ್ಥ : मद्य पिण्यासाठी वापरण्यात येणारे पात्र.
ಉದಾಹರಣೆ : दारुड्याने नशेमध्ये मद्याचा पेला फोडला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मद्यपात्र, मद्याचा पेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह पात्र जिससे मद्यपान किया जाता है।
A drinking glass with a base and stem.
ಸ್ಥಾಪನೆ