ಅರ್ಥ : बोटाचा सांधा.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्या पेरात खूप दुखते
ಅರ್ಥ : काही विशेष प्रकारच्या वनस्पतींमध्ये आढळणारा, जमिनीखाली सापडणारा एक भाग.
ಉದಾಹರಣೆ :
पेर टच्च भरले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बोटातील सांध्यामुळे होणार्या, बोटाच्या तीन भागांपैकी एक.
ಉದಾಹರಣೆ :
माणसाच्या बोटाला तीन पेरे असतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :