ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पेटी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पेटी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : वस्तू व्यवस्थित, सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाणारे झाकण असलेले साधन.

ಉದಾಹರಣೆ : माझे कुंचले ह्या पेटीत ठेव.

೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : कपडे इत्यादी ठेवण्यासाठीचा एक प्रकारची हल्की पेटी.

ಉದಾಹರಣೆ : श्याम पेटीत आपले कपडे ठेवत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बॅग, सुटकेस


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कपड़े आदि रखने का एक प्रकार का हल्का बक्सा।

श्याम सूटकेस में अपने कपड़े रख रहा है।
सूटकेस

A portable rectangular container for carrying clothes.

He carried his small bag onto the plane with him.
bag, grip, suitcase, traveling bag, travelling bag
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : काळ्या पांढर्‍या अशा बेचाळीस पट्ट्या असलेले, भाता हलवून आणि कळा दाबून वाजवले जाणारे एक वाद्य.

ಉದಾಹರಣೆ : पेटीवर साथ करायला स्वतः पुल होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : संवादिनी, हारमोनियम


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सन्दूक के आकार का एक बाजा जो अंगुलियों की सहायता से बजाया जाता है।

वह हारमोनियम बजा रहा है।
हरमोनिया, हारमोनियम
೪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : अंगरख्यासारखा एक लांब पोशाख.

ಉದಾಹರಣೆ : कंचुकाचा वापर दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगरखा, कंचुक, खमीस, चोळणा, झगा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अंगे की तरह का एक लंबा पहनावा।

अचकन का प्रयोग धीरे-धीरे कम होता जा रहा है।
अचकन, कंचुक

A loose collarless shirt worn by many people on the Indian subcontinent (usually with a salwar or churidars or pyjama).

kurta
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।