ಅರ್ಥ : कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
भीमाने एक अवघड पेच घालून राक्षसाची कंबर मोडली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डाव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आटे असलेली खिळ्यासारखी वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने स्क्रू लावून कडी बसवली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screwಅರ್ಥ : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
हाराची फिरकी हरवली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screw