ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एक रागिणी.
ಉದಾಹರಣೆ : श्रोत्यांनी संगीतकाराला पूर्वी गायला सांगितले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
एक रागिनी।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
ಅರ್ಥ : आधीचा काळ दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द.
ಉದಾಹರಣೆ : पूर्वी माणसे जंगलात राहत असत. तो मघाच घरी गेला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अगोदर, अधी, आधी, मघा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बीते हुए समय से या पहले से।
ಅರ್ಥ : मागच्या काळात वा होऊन गेलेल्या काळात.
ಉದಾಹರಣೆ : भूतकाळात घडलेल्या घटना आठवून तो रडत बसतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भूतकाळात, मागे
बीते हुए समय में।
ಅರ್ಥ : मागे होऊन गेलेल्या काळात.
ಉದಾಹರಣೆ : पूर्वी व्यवहारात कापडी पिशव्या जास्त वापरात होत्या
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मागे
बहुत पुराने समय में या पूर्व काल में।
In the past.
ಸ್ಥಾಪನೆ