ಅರ್ಥ : पूर्ण होण्याची वा करण्याची क्रिया किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांच्यावाचून या कामाला पूर्तता लाभूच शकत नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : परिपूर्ती, पूर्तता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of making something perfect.
perfectionಅರ್ಥ : संपूर्ण होण्याची अवस्था किंवा ज्यात काही कमी नाही अशी अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या संस्थेच्या कामकाजाच्या पूर्णतेसाठी श्यामने खूप मेहनत घेतली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संपूर्णता, संपूर्णपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The state of being complete and entire. Having everything that is needed.
completeness