ಅರ್ಥ : तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.
ಉದಾಹರಣೆ :
सरोवरात कमळ फुलले होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंबुज, अंबोज, अरविंद, इंदीवर, उत्पल, कमल, कमल पुष्प, कमलिनी, कमळ, कल्हार, कुमुद, नलिन, नलिनी, नलीन, नीरज, पंकज, पद्म, पुंडरीक, राजीव, वारिज, सरसिज, सरोज, सरोजिनी, सरोरुह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पानी में होने वाले एक पौधे का पुष्प जो बहुत ही सुन्दर होता है।
सरोवर में कई रंगों के कमल खिले हुए हैं।ಅರ್ಥ : पाझर तलावापेक्षा मोठा आणि सरोवरापेक्षा लहान, पाण्याचा बांधीव साठा.
ಉದಾಹರಣೆ :
गावाच्या उत्तरेला एक पुष्कर आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोखरणी
ಅರ್ಥ : सप्तद्वीपांपैकी एक.
ಉದಾಹರಣೆ :
पुष्कराबद्दल कोणालाही माहिती नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पुराणों के अनुसार ब्रह्मांड के सात विशाल भागों में से एक।
पुष्कर महाद्वीप की जानकारी हममें से किसी को नहीं है।ಅರ್ಥ : राजस्थानाच्या अजमीर जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थ.
ಉದಾಹರಣೆ :
ब्रह्माची एकुलतीएक मूर्ती पुष्कर येथे आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भारत के राजस्थान राज्य का प्रसिद्ध तीर्थ स्थान जो अजमेर के पास है।
ब्रह्मा जी की एकमात्र मूर्ति पुष्कर में है।A place of worship hallowed by association with some sacred thing or person.
shrineಅರ್ಥ : कृष्णाचा मुलगा.
ಉದಾಹರಣೆ :
भागवत पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : भरताचा मुलगा.
ಉದಾಹರಣೆ :
रामायणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : एक असुर.
ಉದಾಹರಣೆ :
पुराणात पुष्कराविषयी माहिती मिळते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नल राजाचा भाऊ.
ಉದಾಹರಣೆ :
पुष्कर हा नल राजाचा छोटा भाऊ होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical being