ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादे काम यशस्वीपणे केल्यानिमित्त सन्मानपूर्वक दिले जाणारे धन किंवा वस्तू.
ಉದಾಹರಣೆ : शालान्त परीक्षेत पहिला आल्याबद्दल रामला पुरस्कार मिळाला. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक शाळेत पुरस्कारांचे वितरण केले जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : इनाम, पारितोषिक, बक्षीस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी काम के लिए सम्मानपूर्वक दिया जाने वाला धन या द्रव्य।
A tangible symbol signifying approval or distinction.
ಸ್ಥಾಪನೆ