ಅರ್ಥ : सत्तावीस नक्षत्रांपैकी सातवे नक्षत्र.
ಉದಾಹರಣೆ :
पुनर्वसू हे नक्षत्र फेब्रुवारीच्या शेवटी रात्री नऊच्या सुमारास डोक्यावर येते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुनर्वसू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सत्ताईस नक्षत्रों में से एक।
पुनर्वसु चन्द्रमा के मार्ग में पड़नेवाला सातवाँ नक्षत्र है।ಅರ್ಥ : सत्तावीस नक्षत्रांपैकी चंद्र सातव्या नक्षत्रात असण्याचा काळ.
ಉದಾಹರಣೆ :
आता पुनर्वसू नक्षत्र चालू आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह काल जब चन्द्रमा पुनर्वसु नक्षत्र में होता है।
अभी पुनर्वसु नक्षत्र चल रहा है।