ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पुढे येणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पुढे येणे   क्रियापद

೧. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत सामिल होणे किंवा एखादे काम इत्याचे समर्थन करण्यासाठी एकत्र येणे अथवा होणे.

ಉದಾಹರಣೆ : समाजातील प्रत्येक वर्ग चांगल्या कामाच्या समर्थनात पुढे येत आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

में शामिल होना या किसी काम आदि का समर्थन करने के लिए साथ आना या होना।

समाज का हर वर्ग अच्छे कामों के समर्थन में सामने आ रहा है।
सामने आना
೨. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : एखादे काम इत्यादी करण्यासाठी तयार असणे.

ಉದಾಹರಣೆ : भारत सरकार जपानमध्ये बचाव पथक पाठविण्यासाठी पुढे आले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कोई काम आदि करने के लिए तैयार होना।

भारत सरकार जापान में बचाव दल भेजने के लिए आगे आई है।
आगे आना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।