ಅರ್ಥ : एखादे घर, दल किंवा समाज इत्यादींचा मुख्य व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
अटलजी भाजपाचे प्रमुख आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रमुख
ಅರ್ಥ : एखाद्या क्षेत्रात वा विषयात लोकांचे नेतृत्व करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
सार्वजनिक उत्सवासाठी गावातील पुढारी मंडळी व तरुण मुलं खूप खटपट करतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Ranking above all others.
Was first in her class.