ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ पुढचा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

पुढचा   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / वेळदर्शक

ಅರ್ಥ : भविष्यकाळातील किंवा भविष्यात घडणारा.

ಉದಾಹರಣೆ : त्याने आपल्या भावी योजनांचा आराखडा तयार केला आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आगामी, पुढील, भविष्यकालीन, भविष्यातील, भावी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

भविष्य काल का या भविष्य काल में होनेवाला।

हमें भविष्य कालीन योजनाओं की रूप-रेखा तैयार कर लेनी चाहिए।
अगत्तर, अगला, अनागत, आगल, आगला, आगामी, आगिल, भवितव्य, भविष्णु, भविष्य कालीन, भव्य, भाविता, भावी
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : अग्रभागी असलेला.

ಉದಾಹರಣೆ : अपघातात आमच्या गाडीचा पुढील भाग मोडला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दर्शनी, पुढील, समोरचा, समोरील


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो आगे का हो या आगे की ओर का।

इस वाहन का अग्र भाग टूट गया है।
अगला, अगाऊ, अग्र, अग्रवर्ती, अग्रिम, आगे का, पूर्व, सामने का

Of or near the head end or toward the front plane of a body.

anterior
೩. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : एखाद्याच्या नंतर येणारा.

ಉದಾಹರಣೆ : पुढचा माणूस कोण आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुढील


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी के बाद का।

अगला व्यक्ति कौन है।
अगला

Immediately following in time or order.

The following day.
Next in line.
The next president.
The next item on the list.
following, next
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।