ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
ಉದಾಹರಣೆ : माझे वडील गावी गेले आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जनक, तात, तीर्थरूप, बाप, बाबा, वडील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
ಅರ್ಥ : ज्याला धर्म, समाज, कानून इत्यादींच्या आधारे वडिलांचा दर्जा प्राप्त झाला आहे तो पुरूष.
ಉದಾಹರಣೆ : सोहन हे गीताचे सावत्र वडील आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाप, वडील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
वह पुरुष जिसे धर्म, समाज, कानून आदि के आधार पर पिता का दर्जा मिला हो।
ಸ್ಥಾಪನೆ