ಅರ್ಥ : तंबाखू किंवा विडा वगैरे खाल्ल्यानंतर तोंडातून टाकलेली किंवा टाकावयाची थुंकी.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने पिक टाकण्यासाठी पिकदाणी मागवली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पिंक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Saliva colored brown by tobacco (snuff or chewing tobacco).
tobacco juiceಅರ್ಥ : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.
ಉದಾಹರಣೆ :
वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोकीळ