ಅರ್ಥ : पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
रामने पोपटासाठी मोठा पिंजरा आणला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पांजरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : न्यायालयात ज्यात उभे राहून साक्षीदार साक्ष देतो ती लाकडी चौकट.
ಉದಾಹರಣೆ :
न्यायाधीशाने सोहनला साक्ष देण्यासाठी पिंजर्यात बोलावले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू.
ಉದಾಹರಣೆ :
बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सापळा