ಅರ್ಥ : प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक काळाच्या अंतराने.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्या वाईटावर असणार्या लोकांनी पदोपदी माझी अडवणूकच केली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्षणोक्षणी, पदोपदी, पावलागणिक, सतत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बहुत ही थोड़ी-थोड़ी दूरी पर।
मेरे जीवन में पग-पग पर रुकावटें आती रहती हैं।